WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana 1st Installment लाडकी बहिणींच्या खात्यात ३००० रुपये जमा

Advertisement

अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आहे २ महिन्याचे ३००० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. १४ तारखे पासून ते १७ तारखे पर्यंत सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळतील.

लाडकी बहिन योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्ट 2024 रोजी पर्यंत जमा होणार आहे. पात्र महिलांना एकूण ₹3000 (दोन महिन्यांचे मूल्य) थेट त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा केले जातील.

Ladki Bahin Yojana 1st Installment

रक्कम: ₹3000 (दोन महिन्यांचा हप्ता जुलै/ऑगस्ट)
तारीख: 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2024
वितरण: बँक खात्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरण (DBT)

Ladaki Bahin Installment Dates

InstallmentDate
1st Installment (जुलै)
2nd Installment (ऑगस्ट)
(Released)
14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2024
₹3000 (दोन महिन्यांचा हप्ता जुलै/ऑगस्ट)
3rd Installment (सप्टेंबर)
(Not Release Yet)
29 सप्टेंबर 2024
₹1500 आणि ₹4500

तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा १ ला आणि २ रा हफ्ता म्हणजेच ३००० रुपये मिळाले का नाही ते आम्हाला Comment मध्ये कळवा.

Spread the love
Advertisement

Leave a Comment