Advertisement
माझी लाडकी बहीण योजनेचा ३ रा हफ्ता हा 25 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2024 दरम्यान देण्यात आला आता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे ४ त्या हफ्त्याची.
अजित पवार यांनी माझी लाडकी बहिन योजनेचा चोथा हप्ता (ऑक्टोबर) आणि पाचवा हफ्ता (नोव्हेंबर) दोन्ही सोबत भाऊबीज ला म्हणजेच ३ नोव्हेंबर ला जारी करण्यात येईल अशी घोषणा केली होती. परंतु निवडणूका जवळ आल्याने आचार संहिता लागू होणार असल्यामुळे लाडकी बहीण योजनेचा दिवाळी बोनस म्हणजेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर चा हफ्ता ४ ऑक्टोबर पासून येण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेअंतर्गत, पात्र महिलांना थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात थेट प्राप्त होईल.
Ladki Bahin Yojana 4th & 5th Installment
| रक्कम: ₹3000 रुपये तारीख: 4 ऑक्टोबर 2024 वितरण: बँक खात्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरण (DBT) |
Ladaki Bahin Installment Dates
| Installment | Date |
| 1st Installment (जुलै) 2nd Installment (ऑगस्ट) (Released) | 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2024 ₹3000 (दोन महिन्यांचा हप्ता जुलै/ऑगस्ट) |
| 3rd Installment (सप्टेंबर) (Released) | 25 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2024 ₹1500 आणि ₹4500 |
| 4th Installment (ऑक्टोबर) 5th Installment (नोव्हेंबर) (Released) | 4 ऑक्टोबर 2024 (दोन महिन्यांचा हप्ता ऑक्टोबर/नोव्हेंबर) ₹ 3000 |
तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा किती हफ्ते मिळाले हे आम्हाला Comment मध्ये कळवा.
Advertisement