WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana Form Edit चूक दुरुस्ती

Advertisement

जर का तुम्ही लाडकी बहीण योजना फॉर्म भरत असताना काही चुका केल्या असतील जसे कि चुकीचे नाव, पत्ता, बँक अकाउंट माहिती, कागदपत्रे तर आता तुम्ही हि सर्व माहितती Edit म्हणजेच दुरुस्त करू शकता.

लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही Edit पर्याय केवळ एकदाच वापरू शकता त्यामुळे भरलेला फॉर्म काळजीपूर्वक तपासा आणि जी चुकलेली माहिती आहे त्यांची लिस्ट बनवा त्यानंतर Edit पर्याय वापरून ती माहिती दुरुस्त करा.

लाडकी बहीण योजना फॉर्म Edit करण्याची प्रक्रिया

  • लाडकी बहीण योजनेचा भरलेला फॉर्म Edit करण्यासाठी Narishakti App अपडेट करा त्यानंतर तुम्हाला Edit पर्याय App मध्ये दिसेल.

  • App अपडेट केल्यानंतर Open करा आणि मोबाइल नंबर आणि त्यावर आलेला OTP टाकून Login करून घ्या.

  • नारीशक्ती अँप मध्ये होमपेज वर केलेले अर्ज या पर्याय वर क्लिक करा.

  • तुम्हाला लाडकी बाहीनेचा जो फॉर्म दुरुस्त म्हणजेच Edit करायचा आहे त्या अर्जावर क्लिक करा.

  • फॉर्म काळजीपूर्वक तपासा आणि फॉर्म मध्ये झालेल्या चुकांची लिस्ट बनवा कारण हा फॉर्म केवळ एकदाच Edit करता येतो त्यांनतर Edit या बटनावर क्लिक करा.

  • आता चुकलेली सर्व माहिती आणि कागदपत्रे काळजी पूर्वक दुरुस्त म्हणजेच Edit करा आणि Submit करण्या अगोदर खात्री करून शेवटी माहिती Submit करा.

Important Links

लाडकी बहीण योजना – Apply Online (Nari Shakti Doot)माझी लाडकी बहीण योजना पात्रता (नियम व अटी), कागदपत्रे
लाडका भाऊ योजना Apply Online, पात्रतामुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना – CMYKPY
Spread the love
Advertisement

Leave a Comment