Advertisement
महाराष्ट्रात राशन कार्ड हे राज्य सरकारने जारी केलेले एक महत्त्वाचे दस्तावेज आहे, ज्याचा उद्देश अन्न सुरक्षा सुनिश्चित करणे आणि पात्र कुटुंबांना अनुदानित अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तू पुरवणे आहे. सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) द्वारे लाभार्थीना अन्न पुरवठा केला जातो.
Services Available Maharashtra Ration Card
- Ration Card Download
- राशन कार्ड सूचि
- RC Details
- Ration Card Modification
- Ration Card Transfer
- New Ration Card Apply online
- Other Services
- अन्नपूर्णा योजना 3 गॅस सिलेंडर Refill मोफत
- Mhada Lottery Mumbai 2024
Table of Contents
राशन कार्ड डाउनलोड @ RCMS Mahafood
- महाराष्ट्र राज्याचे राशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी अधिकृत rcms.mahafood.gov.in पोर्टल वर जा. अधिकृत पोर्टल वर आल्यावर Sign In / Register या टॅब वर क्लिक करून Public Login वर क्लिक करा.

- जर का तुम्ही जुने युजर असाल तर Registered User या लिंक वर क्लिक करा आणि नवीन यूजर असाल तर New User! Sign UP Here या लिंक वर क्लिक करा.

- नवीन यूजर ने सूचनांचे वाचन करून रेजिस्ट्रेशन साठी योग्य तो पर्याय निवडावा. त्यानंतर राशन कार्ड नंबर टाकून Check Ration Card बटनावर क्लिक करा.

- नवीन यूजर ने सूचनांचे पालन करून आवश्यक ती माहिती भरून Submit करावी म्हणजेच त्यांचे रेजिस्ट्रेशन पूर्ण करावे.

- सबमिट केल्यावर रेजिस्ट्रेशन पूर्ण होईल अशी सूचना तुमच्या स्क्रीनवर येईल त्यानंतर लॉगिन करण्यासाठी Click Here To Login या बटनावर क्लिक करा.

- लॉगिन करण्यासाठी Aadhaar, Username, आणि Ration Card No. या पैकी कोणताही एक विकल्प निवडून पोर्टल वर लॉगिन करून घ्या.

- लॉगिन केल्यानंतर मेनू मधील Download Your Ration Card या लिंक वर क्लिक करा त्यानंतर Download Your Ration Card या बटनावर क्लिक करा. यानंतर मोबाइल वर OTP प्राप्त होईल तो भरून राशन कार्ड डाउनलोड करून घ्या.

- शेवटी तुमच्या स्क्रीनवर राशन कार्ड येईल यात तुम्हाला कुटुंबाची संपूर्ण माहिती मिळेल तुम्ही याला Print आणि Download करू शकता.

राशन कार्ड नंबर सूचि / List
- राशन कार्ड नंबर जाणून घेण्यासाठी आणि सूचि बघण्यासाठी अधिकृत rcms.mahafood.gov.in पोर्टल वर जा. त्यानंतर Allocation या टॅब वर क्लिक करून Know Your Ration Entitlement या लिंक वर क्लिक करा.

- यानंतर Captcha कोडे टाकून Submit बटनावर क्लिक करा.

- आता तुमच्या ठिकाणाची माहिती भरून Search बटनावर क्लिक करा. शेवटी तुमच्या स्क्रीनवर निवडलेल्या ठिकाणाची राशन कार्ड सूची येईल त्या तुम्हाला राशन कार्ड नंबर ही मिळेल.

RC Details @ AePDS Maharashtra
- RC Details बघण्यासाठी अधिकृत mahaepos.gov.in पोर्टल वर जा त्यानंतर RC Details या लिंक वर क्लिक करा.

- आता Month, Year आणि RC No., टाकून Submit बटनावर क्लिक करा. शेवटी तुमच्या राशन कार्ड ची संपूर्ण माहिती येईल यात तुम्हाला सदस्यांची सूची आणि अन्न पुरवठयाची माहिती मिळेल.

Advertisement