Advertisement
Nari Shakti Doot App हे एक सर्वसमावेशक साधन आहे जे आपत्कालीन सूचना, स्थान ट्रॅकिंग, हेल्पलाइन नंबरवर प्रवेश आणि महिलांच्या हक्कांवरील माहिती संसाधने प्रदान करून महिलांची सुरक्षा आणि सक्षमीकरण वाढविण्यासाठी डिझाइन केलेले आहे.
सध्या ह्या अँप द्वारे महिला नुकत्याच नवीनच सुरु झालेल्या माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकता. ह्या लेखात आपण जाणून घेणार आहोत नारी शक्ती दूत वारू Ladki Bahin योजने साठी अर्ज कसा करावा.
| Mazi Ladki Bahin Yojana Official Website Link |
| ladakibahin.maharashtra.gov.in |

Important Dates
| अर्ज भरण्यास सुरूवात >> | १ जुलै २०२४ |
| अंतिम तारीख >> | १५ ऑक्टोबर २०२४ |
Note –
- लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारणे बंद झाले आहे तुम्ही १५ ऑक्टोबर पर्यंत तुमच्या नजीकच्या अंगणवाडी सेविकांकडे अर्ज करू शकता
Nari Doot Shakti ऍप वर Ladki Bahin योजने साठी अर्ज
- माझी लाडकी बहीण योजने साठी अर्ज Naridoot Shakti App उघडा त्यांनंतर मोबाइल नंबर टाकून Login करून घ्या.

- अर्ज करण्यापूर्वी तुमची वैयक्तीक माहिती देऊन Profile Update करा त्यासाठी आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा या लिंक वर क्लिक करा.

- प्रोफाइल मध्ये पूर्ण नाव, ई-मेल आयडी, जिल्हा, नारीशक्ती प्रकार इत्यादी माहिती भरून प्रोफाइल अपडेट करा बटनावर क्लिक करा.

- आता होमपेज वर असलेल्या माझी लाडकी बहीण योजना या लिंक वर क्लिक करा.

- योजनेसाठी आवश्यक असणारी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरा त्यानंतर कागदपत्र अपलोड करू Submit करा.

संबंधित लेख
Advertisement